

One woman killed and eight injured as a car collides with a rickshaw on the Sankeshwar–Banda highway.
Sakal
गडहिंग्लज : संकेश्वर - बांदा महामार्गावरील येथील शेरी ओढ्याजवळ मोटारीने दिलेल्या जोरदार धडकेत प्रवासी वाहतूक रिक्षातील महिला ठार झाली, तर आठ जण जखमी झाले. शोभा दुंडाप्पा जरळी (५५, रा. निलजी, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे. आज दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.