Journalism Awards: अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना; अभिजित करंडेंना मोहन मस्कर सन्मान, कोल्हापूरमध्ये सन्मान सोहळा..

P Sainath receives Anant Dixit Award Kolhapur ceremony details: अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक पी. साईनाथ यांना, तर मोहन मस्कर स्मृती सन्मान ‘मुंबई तक’चे पत्रकार अभिजित करंडे यांना; कोल्हापूरमध्ये ६ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा
Celebrating Excellence: Sainath, Karande Felicitated at Kolhapur Ceremony

Celebrating Excellence: Sainath, Karande Felicitated at Kolhapur Ceremony

sakal

Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक पी. साईनाथ आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार ‘मुंबई तक’चे पत्रकार अभिजित करंडे यांना आज जाहीर झाला. अनुक्रमे २५ हजार आणि ११ हजार रुपये, गौरवचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या सहा मे रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com