Dr DY Patil: माणुसकी जपणारा शिक्षणमहर्षी हरपला; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना सलाम

Remembering Visionary Educationist Dr DY Patil: दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, उदार दानशूर आणि सहा दशकांचा जिवलग स्नेहबंध; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जीवनधर्म, माणुसकी आणि शिक्षणातून घडलेल्या पिढ्यांना कृतज्ञ अभिवादन
Padma Shri Dr DY Patil Legacy Inspiring Generations Through Education Leadership And Lifelong Public Service

Padma Shri Dr DY Patil Legacy Inspiring Generations Through Education Leadership And Lifelong Public Service

sakal

Updated on

-डॉ. यशवंतराव थोरात, माजी अध्यक्ष, नाबार्ड

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एका युगाचा अंत झाला आहे. एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांचे निर्माते, अनेक राज्यांचे माजी राज्यपाल आणि उदार, दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याविषयी बरेच काही लिहिले जाईल. ही सारी कर्तृत्वगाथा इतिहासाच्या नोंदीत कायम राहील; पण माझ्यासाठी त्यांचे जाणे हे केवळ एका सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचे निधन नाही; गेली जवळजवळ सहा दशके ज्यांचा स्नेह लाभला, अशा एका जिवलग मित्राचा निरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com