Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

environmental crisis : इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी साचल्यामुळे ऑक्सिजनची पातळी घटली असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याची घटना समोर आली आहे.
Severe water pollution

Severe water pollution

sakal

Updated on

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीत अतिशय काळेकुट्ट असे पाणी वाहत आहे. पाण्याला उग्र दर्प येत असून, ऑक्सिजनअभावी मासे मृत होत आहेत. पात्र जलपर्णीने व्यापले असून, नदी पुन्हा गटारगंगा झाल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न उद्‌भवतो. यंदाही प्रदूषणाची तीव्रता काही दिवसांपासून दिसून येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह स्थिर झाल्यानंतर त्यामध्ये मैलायुक्त व औद्योगिक सांडपाणी मिसळते.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Panchganga River overflow latest news
Kolhapur flood situation latest news today
Marathi News Esakal
www.esakal.com