Jyasingpur River : पंचगंगेचा श्वास कोंडला! काळपट, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात आरोग्य धोक्यात

Polluted Panchganga : काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त आणि फेसाळलेले पाणी—ही पंचगंगेची आजची ओळख ठरत आहे. शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण ग्रामस्थांच्या आरोग्यासोबतच जनावरे व शेतीसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे.
Polluted and foul-smelling water

Polluted and foul-smelling water

sakal

Updated on: 

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी पात्रात काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. नदीकाठच्या गावातील लोकांबरोबरच जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पंचगंगा नदीतून वाहणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न मात्र चर्चेत आला नाही. हे नदीकाठच्या गावांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com