

Sudden Alliances Trigger Political Movement
sakal
पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषद निवडणुकी राजकीय घडामोडींना अनपेक्षित वळण लागले आहे. वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काही पक्ष अचानक एकत्र येऊन सर्वपक्षीय आघाडीचे चित्र तयार करताच राजकारणात मोठी हालचाल झाली.