छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Panhala Fort UNESCO : पन्हाळगडाच्या जागतिक वारसा यादीतील समावेशामुळे येथील पर्यटन वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांपासून ते संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना होणार आहे.
Prakash Abitkar
Prakash Abitkaresakal
Updated on

पन्हाळा (जि. कोल्हापूर) : पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO) समावेश होणे ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना आहे, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे पन्हाळगडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची नव्या पिढीला प्रभावी ओळख होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com