Kolhapur Parikh Bridge : गळतीचा मोठा गोंधळ! परीख पुलाजवळ काँक्रिटीकरण ठप्प; ठेकेदार-विभागाच्या वादात नागरिकांचे हाल

Water Leakage Stops Parikh Bridge: परीख पुलाजवळील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्‍या कामात पाच बंगला परिसराकडे जाणाऱ्या भागात उद्‍भवलेल्या गळतीमुळे काम थांबले आहे. पुलाच्या मध्यवर्ती बसस्थानकाकडील व पाच बंगला परिसराकडील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे.
Water Leakage Stops Parikh Bridge

Water Leakage Stops Parikh Bridge

sakal

Updated on

कोल्हापूर: परीख पुलाजवळील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्‍या कामात पाच बंगला परिसराकडे जाणाऱ्या भागात उद्‍भवलेल्या गळतीमुळे काम थांबले आहे. दुरुस्ती ठेकेदार की पाणीपुरवठा विभाग करणार यावर दोन दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. पादचाऱ्यांना दलदलीतून ये-जा करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com