Pattankodoli ZP Member : राहुल आवाडेंना धक्का, पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध; निकालानंतर तरूणांचा जल्लोष

Caste Validity Certificate News : पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने आमदार राहुल आवाडेंना मोठा राजकीय धक्का बसला आहे. निकालानंतर मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
Pattankodoli ZP Member mahesh patil Caste Validity Certificate Cancelled

Pattankodoli ZP Member mahesh patil Caste Validity Certificate Cancelled

esakal

Updated on

Mahesh Patil chandur Caste Validity Certificate Cancelled : पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित प्रवर्गातून निवडून आलेले पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर येथे झालेल्या अंतिम सुनावणीनंतर हा निर्णय नोंदविण्यात आला असून निकालाची अधिकृत प्रत टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या गटाचे कट्टर समर्थक भाजपकडून महेश पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामुळे आवाडे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com