Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

Discovery of Ancient Shivling at Pavangad Fort : पावनगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेदरम्यान प्राचीन शिवलिंग सापडले. या शोधामुळे गडाचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित झाला असून शिवप्रेमी व दुर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ancient shivling found at pavangad fort kolhapur

ancient shivling found at pavangad fort kolhapur

esakal

Updated on

पन्हाळा (कोल्हापूर) : ऐतिहासिक किल्ले पावनगड येथे युवा बजरंग दल आणि शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त स्वच्छता मोहिमेत गडावरील दक्षिण दरवाजा परिसरात स्वच्छता सुरू असताना पुरातन शिवलिंग (Pavangad Fort Shivling Discovery) सापडले. या घटनेमुळे प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित झाल्याने शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com