

Petvadagav Electon
sakal
पेठवडगाव: नगरपालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्यने, तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा ताराराणी पक्ष यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे युवक क्रांती आघाडी बाजूला गेली आहे. याचा परिणाम राजकारणावर होण्याची शक्यता आहे.