

PG Medhe Passes Away
esakal
Maharashtra Sugar Sector Obituary : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांवर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक पी. जी. मेढे यांचे निधन झाले. साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अशीही त्यांची ओळख होती, सहकार उद्योगातील विविध पुरस्कारांनी पी.जी. मेढे यांना सन्मानित करण्यात आले होते.