PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

PM Kisan 22nd Installment Released in Kolhapur District : कोल्हापुरात पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित झाला असून ४.६४ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला, मात्र ई-केवायसी व आधार लिंकिंग अपूर्ण असल्याने ११,५४८ शेतकरी वंचित राहिलेत.
why farmers are not getting PM Kisan installment

why farmers are not getting PM Kisan installment

esakal

Updated on

कुडित्रे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता नुकताच वितरित (PM Kisan 22nd Installment) झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख ६४ हजार ८६९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ९३.४४ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील ११ हजार ५४८ शेतकरी तांत्रिक निकष अपूर्ण असल्याने या लाभापासून वंचित राहिले आहेत. वारंवार आवाहन करूनही ई-केवायसी, आधार आणि लँड सीडिंगची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ही परिस्थिती असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Cabinet Expands Gopinath Munde Farmer Accident Security Scheme Adds Landless Workers and Women Farmers
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 First Installment Of Rs 7000 Crore Approved For Eligible Farmers
PM Kisan Scheme extended till 2031
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com