Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Kolhapur SP Orders : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जारी केले आहेत.
Kolhapur SP Orders police transfer

Kolhapur SP Orders police transfer

esakal

Updated on

Kolhapur Police Inspector Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षक आणि एक सहाय्यक निरीक्षकाच्या बदलीचा आदेश आज पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी काढले. राजारामपुरी, हातकणंगले, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, राधानगरी पोलिस ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले. यांनी या बदल्या केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com