Kolhapur Police Officers Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मिरज डीवायएसपी प्रणिल गिल्डांची शाहूवाडीला बदली

Kolhapur police news : कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस विभागात तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. मिरजचे डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली करण्यात आली असून अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल झाले आहेत.
Kolhapur Police Officers Transfers news

Kolhapur district Police transfer order

esakal

Updated on

Kolhapur police transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदलीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. या बदल्यांमध्ये करवीर, शाहूवाडी आणि गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी पदांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com