Kolhapur ZP : पाच महिन्यांचे अध्यक्षपद; कोल्हापूर राजकारणात दीर्घकाळ परिणाम करणारी निवड,वादातून उभा राहिला नवा अध्यक्ष

Mahadik vs Satej Patil : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेकदा वाद, संघर्ष आणि अनपेक्षित निर्णय पाहायला मिळाले आहेत. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या या निवडीत महाडिक–पाटील वादाने इतके तीव्र रूप घेतले की, थेट तिसऱ्या उमेदवाराला अध्यक्षपदाची लॉटरी लागली.
Political negotiations and internal conflict led

Political negotiations and internal conflict led

sakal

Updated on

ज्या काळात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यातील वाद उफाळून आला होता, त्या काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com