
Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चौकशीदरम्यान कोरटकरनं आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. साम टीव्हीनं आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे.