Prashat Koratkar: शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर मिळाला जामीन!

कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं शिवीगाळ करत शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं.
Prashant Koratkar
Nagpur Latest NewsEsakal
Updated on

Prashat Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे. त्यामुळं तोपर्यंत त्याला अटक न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिले आहेत.

Prashant Koratkar
Video: पुणेरी काकू जोमात ड्रायव्हर कोमात! दुचाकीच्या पुलावर कार नेणाऱ्याला शिकवला आयुष्यभराचा धडा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com