Crime: '...नाहीतर पोटावर लाथ मारीन'! पतीच्या अनैतिक संबधाचं पितळ उघडं पडलं; रागातून गर्भवती पत्नीचा विकृताकडून छळ

Kolhapur Dowry Case News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे आण नाहीतर पोटावर लाथ मारेन, अशी धमकी एका पतीने पत्नीला दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pregnant wife tortured by husband
Pregnant wife tortured by husbandESakal
Updated on

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही महिला अत्याचाराचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूरच्या वरणगे पाडळी परिसरातून हुंड्यासाठी अत्याचाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com