

kolhapur shahupuri police financial fraud complaint
esakal
Kolhapur Printing business loan scam : प्रिंटिंग व्यवसाय वाढीसाठी स्टार्टअपमधून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकाला ७० लाखांचा गंडा घालण्यात आला. ५ कोटींचे कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी, नोंदणी, सुरक्षा ठेव, कॉपीराईट प्रमाणपत्र अशा वेगवेगळ्या कारणांनी ही रक्कम घेतल्याची फिर्याद अक्षय दीपक ढाले (वय ३०, रा. सदर बाजार हौंसिग सोसायटी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.