Pune-Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरणाचा बोजवारा, उड्डाणपुलाच्या लोखंडी सळ्या कापल्या; थकीत बिलापोटी उपठेकेदाराचे कृत्य

Pune Bengaluru Highway Project Hit by Pending Bill Dispute: थकीत बिलामुळे संतप्त उपठेकेदाराकडून उड्डाणपुलाच्या लोखंडी सळ्यांची कापाकाप; सहापदरीकरण कोलमडल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका
Pune Bengaluru Highway Expansion Under Scrutiny as Subcontractor Cuts Flyover Reinforcement Steel Over Pending Payments

Pune Bengaluru Highway Expansion Under Scrutiny as Subcontractor Cuts Flyover Reinforcement Steel Over Pending Payments

sakal

Updated on

-अभिजित कुलकर्णी

नागाव: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते पेठ नाका सहापदरीकरणाचे काम रडतखडत सुरू असतानाच आता या प्रकल्पाला आणखी एका नव्या वादाचे ग्रहण लागले आहे. मुख्य ठेकेदाराकडून वेळेवर पेमेंट न मिळाल्याने आक्रमक झालेल्या उपठेकेदाराने टोप (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलाच्या कॉलमवर सेंट्रिंगसाठी उभारलेल्या गर्डरच्या लोखंडी सळ्या चक्क गॅस कटरने कापून नेण्यास सुरुवात केली आहे. हे काम पूर्णपणे कोलमडले असून, प्रवाशांच्या वाट्याला वाहतूक कोंडी, अपघात आणि त्रासदायक प्रवासच कायम राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement
Goregaon Mrinaltai Gore highway
Hasan Mushrif Performs Foundation Ceremony
Kolhapur Ring Road development project
Marathi News Esakal
www.esakal.com