

Farmers waiting for pending subsidy under Punjabrao Deshmukh interest subsidy scheme.
sakal
कोल्हापूर : पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे जिल्हा नियोजनमधून चार कोटी रुपये बिल कोषागारात दिले आहे. आठ दिवसात बँक व संस्था पातळीवरून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे मिळतील, अशी माहिती सहकार सूत्रांनी दिली.