

Raju Shetti vs Rajesh Kshirsagar Kolhapur Politics
esakal
Raju Shetti Protest Kolhapur : विकासकामांना विरोध केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या फोटोला कोल्हापुरी पायताण मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी शेट्टी यांच्या भूमिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. विकासकामांना विरोध करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसेनेने हे आंदोलन केले.