

Raju Shetti to take legal action against Dalmia Sugar for alleged FRP manipulation; High Court petition soon.
Sakal
कुडित्रे : कोपार्डे येथे तिसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दिवसभर वाहतूक रोखून धरली व ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी ऊस वाहतूकदारांनी आंदोलनाला पाठिंबा देत उद्यापासून उसाचे एक कांडे ट्रॉलीत भरणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर उसाचे ट्रॅक्टर सोडण्यात आले.