Raju Shetti : शक्तिपीठबाबत मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा उघड, राजेश क्षीरसागरांना आई अंबाबाई बघून घेईल; राजू शेट्टींची जोरदार टीका

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास सम्मती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यात त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे.
Raju Shetti
Raju Shettiesakal
Updated on

Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास सम्मती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यात त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३५ शेतकऱ्यांनीच ७/१२ दिले असून १ टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे दिसून आले अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com