

Krishna Sugar Factory Karad
esakal
Krishna Cooperative Sugar Factory Protest : ऊसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, माजी खासदार राजू शेट्टी आज कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर दाखल झाले आहेत. कारखान्याचा काटा बंद करण्याच्या आंदोलनासाठी संघटनेचे कार्यकर्ते कारखानास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गाळप काल रात्रीपासूनच बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.