

Rare fern species
sakal
कोल्हापूर : पर्यावरणीय संतुलन, मातीचे संरक्षण अन् जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ‘अरॅकनॉयडी स्लेजी’ ही नेचेवर्गीय वनस्पती गारगोटीजवळील (जि. कोल्हापूर) पाल गावातील एका खासगी जमिनीत, तर ऑफिओग्लॉसम गुजराटेन्से हा नेचेवर्गीय वनस्पती पन्हाळा, आजरा गावाजवळील रामतीर्थ धबधबा परिसर, चंदगड आणि गारगोटीच्या पठारांवर शोधला गेला.