

प्रदेशाध्यक्ष राजीनामा मंजूर करणार का?, याची उत्सुकता आहे.
esakal
Rajesh Sawant Resigns : भाजप दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला. कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रदेशाध्यक्ष राजीनामा मंजूर करणार का?, याची उत्सुकता आहे.