Ratnagiri Hapus Mango : आंब्याचा हंगाम सुरू! कोल्हापुरात रत्नागिरी हापूसची आवक; पहिला सौदा कधी होणार?
Hapus Mango First Auction : आंब्याच्या हंगामाची चाहूल लागली असून, कोल्हापुरात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सौदा कधी होणार? आंब्याच्या बाजारपेठेतील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Ratnagiri Hapus Mango Arrival : शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये चालू हंगामातील हापूस आंब्याची पहिली आवक झाली.