
Shivaji Vidyapeeth Kolhapur News: कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदला अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. यासाठी समितीनं शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु कालिचरण महाराज आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. त्यामुळं आता शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या दिशेनं पावलं पडायला लागली आहेत.