Lt General Vinod Khandareesakal
कोल्हापूर
Lt General Vinod Khandare : देशात राहून शत्रूंना मदत करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांचे वक्तव्य
National security India : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये याची अनुभूती आली. देशाच्या बाह्य आणि अंतर्गत शत्रूचा मुकाबला करण्यासाठी आता तंत्र, अर्थ समृद्धी बरोबरच समाजभानही आवश्यक आहे’’, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यांनी आज व्यक्त केले.
Action Against Traitors India : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे काय म्हणाले...
- अग्निवीर योजना आवश्यक
- स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे
- युवा पिढीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखावी
- सैन्य दलाची संख्या वाढवण्याची आवश्यकता
- देशाच्या शत्रूला धार्जिण‘ असणारी देशातील माणसे ओळखून त्यांच्यावर कारवाई आवश्यक
- प्रत्येकाने आपल्या अवती भोवती घडणाऱ्या घडामोडींकडे सजगपणे पाहावे