Rural Fuel Dependency : ग्रामीण जीवन पेट्रोलवर; कुटुंबाचा सरासरी २४ लिटर वापर, अवलंबित्व वाढले

Petrol Consumption : ग्रामीण भागात पेट्रोलवरील अवलंबित्व वाढत असून एका कुटुंबाचा सरासरी वापर २४ लिटरपर्यंत पोहोचला आहे. यामुळे आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
fuel dependency

fuel denedency

 

sakal

Updated on

कोल्हापूर : ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्याने वैयक्तिक वाहनांवरील अवलंबित्व वेगाने वाढत आहे. बहुतांश कुटुंबांत दरमहा सरासरी २४ लिटर पेट्रोलचा वापर होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाड, देवठाणे या गावांच्या अभ्यासातून हे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com