Kolhapur BJP Shiv Sena Congress exit poll analysis

Kolhapur BJP Shiv Sena Congress exit poll analysis

esakal

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Saam TV Exit Poll Predicts : साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूर महापालिकेत भाजपला २१, शिंदे गटाच्या शिवसेनेला १५ तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Published on

Saam TV Exit Poll Predicts Kolhapur : तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष वेगवेगळे लढताना दिसले, मात्र कोल्हापूर महापालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट राजकीय लढत रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com