Mumbai Kolhapur Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा कोल्हापूर ते मुंबईपर्यंत सुरू होणार, मध्य रेल्वेकडून माहिती

Mumbai Kolhapur Train : मुंबई आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे.
Mumbai Kolhapur Sahyadri Express new update

Mumbai Kolhapur Sahyadri Express new update

esakal

Updated on

Kolhapur Mumbai Express : मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या कामांची पूर्तता झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत सुरू करण्याचे नियोजन करू, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी दिले. मात्र, कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या श्रीवास्तव शाहू टर्मिनसची पाहणी न करताच परतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com