Kolhapur News: सह्याद्री रेल्वे मुंबईपर्यंत धावण्यासाठी मार्ग मोकळा! तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सुधारित प्रस्तावाची रेल्वे विभागाला सूचना"
Kolhapur Railway Station: कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर अमृत भारत योजनेतून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील. सह्याद्री रेल्वे मुंबईपर्यंत सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत.त्या दूर लवकरच करण्यात येतील. परीख पूल उड्डाणपुलाबाबत तांत्रिक बदल आवश्यक.
कोल्हापूर: कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर अमृत भारत योजनेतून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील. सह्याद्री रेल्वे मुंबईपर्यंत सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत.