Sangli domestic violence case : पत्नीच्या नाजूक प्रकरणाचा पतीला संशय, पतीने रागात पत्नीचा चेहरा, कपाळ, डोके फोडलं अन्; सांगलीत धक्कादायक प्रकार...

Sangli crime latest update : पत्नीच्या नातेसंबंधांबाबत संशय घेत पतीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. सांगलीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
Sangli domestic violence case news

Sangli domestic violence case news

esakal

Updated on: 

husband beats wife brutally : चारित्र्यावर संशय घेऊन तसेच नाजूक कारणातून चेहरा, कपाळ, डोके व उजव्या हातावर लोखंडी रॉडने मारून पत्नीचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना येथे आज सकाळी सुतारकी मळा येथे घडली. श्रद्धा सोनल लोटके (वय २०) असे मृत पत्नीचे नाव आहे. सोनल ऊर्फ अविनाश तुकाराम लोटके (२९, विटा) असे संशयित पतीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताची मावशी दीपाली शशिकांत साठे (कऱ्हाड रस्ता, विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, खुनानंतर संशयित सोनल पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com