Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

Prakash Abitkar News : संकेश्वर-बांदा रोडवरील टोल नाक्याच्या स्थलांतराबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Sankeshwar Banda Road Toll Plaza nitin gadkari

Sankeshwar Banda Road Toll Plaza nitin gadkari

esakal

Updated on

Nitin Gadkari Orders : दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आजरा शहरासमोरील टोल दुसरीकडे हलवण्यासाठी सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा उभारण्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com