Sankeshwari Mirchi Rate : संकेश्वरी मिरची दराचा ‘जोर का झटका’, किलोला १९०० रुपये; इतिहासातील उच्चांकी दर

Sankeshwari chilli price : संकेश्वरी मिरचीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून बाजारात किलोला तब्बल १९०० रुपये दर मिळत आहे. हा दर इतिहासातील उच्चांकी दर मानला जात आहे.
Sankeshwari Mirchi Rate hike

Sankeshwari Mirchi Rate hike

esakal

Updated on

Sankeshwari chilli 1900 per kg : संकेश्वरी (जवारी) मिरचीच्या दराने आज ग्राहकांना ‘जोर का झटका’ दिला. आजच्या सौद्यात या मिरचीने प्रतिकिलोला १९०० रुपयाचा भाव खाल्ला. आजपर्यंतच्या इतिहासातील हा उच्चांकी वर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com