Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Kolhapur Gokul Agitation : 'तुम्ही आमची कळ काढली, आता सोडणार नाही!'; विराट संघर्षात बंटी पाटलांची तुफान फटकेबाजी
People will not forgive those attacking cooperation - Congress leader.

People will not forgive those attacking cooperation - Congress leader.

Sakal

Updated on: 

कोल्हापूर : 'गोकुळ' दूध संघावर राज्य सरकारने शासन नियुक्त संचालक नेमून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात निघालेल्या विराट संघर्ष मोर्च्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील यांचा महायुती सरकारवर प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. कोल्हापुरातील दसरा चौकात जमलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या साक्षीने बोलताना सतेज पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती शब्दांत तोफ डागली. या ऐतिहासिक महामोर्चात केलेल्या भाषणात सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचे सहकार क्षेत्रातील षडयंत्र चव्हाट्यावर आणले.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul
Satej Patil on Gokul Dudh Sangh
Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
Satej Patil statement on Gokul chairman election