

Satej Patil hasan mushrif vinay kore prakash abitkar dhananjay mahadik gokul milk politics
esakal
Gokul Milk Union election latest news : ‘गोकुळ’च्या राजकारणात सद्यस्थितीत विद्यमान २१ पैकी सात संचालक हे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजून किती संचालक व नेते पाटील यांच्यासोबत जातील याविषयी मोठी उत्सुकता असेल.