
Satej Patil Vs Dhananjay Mahadik : ‘एकतर्फी कधीही प्रेम होत नसते, तुम्ही जर विश्वासास पात्र असता तर सगळे लोक तुमच्या बाजूने राहिले असते. तुमची काम करण्याची जी पध्दत आहे, त्याच पध्दतीने लोक तुमचे मोजमाप करत असतात. त्यामुळे तुम्ही जे पेराल तेच उगवणार असल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला.’