Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

Gokul Dairy Election : गोकुळ दूध संघ निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी १८५१ ठराव दाखल करत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार' असे सूचक विधान करत त्यांनी राजकीय चर्चांना उधाण आणले.
Satej Patil Gokul Election Rajarshi Shahu Samvichari Aghadi

Satej Patil Gokul Election Rajarshi Shahu Samvichari Aghadi

esakal

Updated on

Rajarshi Shahu Samvichari Aghadi : जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीची रंगत वाढू लागली असून, महायुतीच्या शक्तीप्रदर्शनाला काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने १,८५१ ठराव दाखल करत त्यांनी ताकद दाखवली असून, निवडणुकीला अद्याप दोन महिन्यांचा अवधी असतानाच "गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार" असा सूचक इशारा देत महायुतीसमोर थेट आव्हान उभे केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com