Gokul Controversy: '२०२९मध्ये राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातूनच होणार!' सतेज पाटलांनी भाषणात मुश्रीफांना धू-धू धुतलं

Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul: गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून राजकारण पेटले; कोल्हापुरातील मोर्चातून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; राज्यातील सत्तांतराची सुरवात कोल्हापुरातून होणार असल्याचा व्यक्त केला निर्धार
Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul

Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul

esakal

Updated on: 

Kolhapur: गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार सूडबुद्धीने वागत असून सहकार कायदा पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘२०२९ मध्ये सत्ता परिवर्तनाची सुरुवात संघर्षभूमी कोल्हापुरातूनच होणार,’ असा निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Chairman Election
Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
Plan to shut down Gokul by causing Rs 24 crore loss during administrator period
Satej Patil statement on Gokul chairman election