

Plan to shut down Gokul by causing Rs 24 crore loss during administrator period
sakal
"कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांची कामधेनू असलेला गोकुळ दूध संघ अडचणीत आणायचा, निर्णय प्रक्रिया ठप्प करायची आणि अखेर हा संघ कायमचा बंद पाडायचा, हाच महायुतीच्या नेत्यांचा खरा डाव आहे!" असा खळबळजनक आणि थेट आरोप काँग्रेसचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे.