Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Satej Patil Shivajirao Patil Meeting : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी शिवाजीराव पाटील यांच्या घरी भेट घेतली. या भेटीमुळे महायुतीतील नाराजीचा वेध घेतल्याची चर्चा रंगली आहे.
Satej Patil Shivajirao Patil Meeting chandgad

Satej Patil Shivajirao Patil Meeting chandgad

esakal

Updated on

Gokul Election Latest News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोकुळमधील सत्तासमीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी नेत्यांकडून भेटीगाठींचा धडाका सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी चंदगड दौऱ्यात आमदार शिवाजीराव पाटील यांची त्यांच्या इनाम सावर्डे येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com