

Kolhapur Mahanagarpalika election satej patil
esakal
Kolhapur Mahapalika News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाणार आहे. सोमवारी (ता. २) सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत महापौरपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे महानगरपालिका गटनेते नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी दिली. त्यामुळे महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध न होता थेट लढतीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.