Satej Patil on Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा रस्त्यावर येणार', सतेज पाटील गोकुळ, शक्तिपीठवर काय म्हणाले

Satej Patil statement : सतेज पाटलांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. गोकुळ प्रकरणावरही जोरदार वक्तव्य.
Satej Patil on Hasan Mushrif

Satej Patil on Hasan Mushrif

esakal

Updated on

Kolhapur political news : ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता असल्याचे सांगत आहेत. मात्र, गोकुळबद्दल कोणीही उठते आणि बोलायला लागते, यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची हतबलता दिसून येत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी आज लगावला. तर गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग पुन्हा जिल्ह्यातून नेला जात असल्याने आंदोलनाची नवी दिशा ठरविली जाणार असल्याचा इशाराही आमदार पाटील यांनी दिला. काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com