

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
esakal
Gokul Election Latest News : ‘‘आता पराभव दिसू लागल्यानेच आम्हाला सोबत या म्हणत आहेत. मात्र, गोकुळच्या निवडणुकीत आम्हालाच गणपती बाप्पा पावणार,’’ असा टोला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.