

Satej Patil Questions Accuracy
sakal
कोल्हापूर : मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक आयोग मतदार यादी नीट करू शकत नाही. त्यामुळे या याद्या तयार करण्याचे काम कोणत्या कंपनीला दिले होते, त्या कंपनीचे नाव जाहीर करावे, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी आज दिले.