
Savkar Madnaik VS Raju Shetti : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा बुधवारी (ता. २) दुपारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.